सोलापूर : पुणे विभागचे नूतन शिक्षक आ. जयंत आसगावकर यांनी “दि ताज एज्युकेशन फाऊंडेशन” चे सचिव सिकंदरताज पाटील यांच्या सोलापूर मधील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन सत्कार स्वीकारला. यावेळी पोलीस अधीक्षक सलमानताज पाटील व दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीष पाटील ,जिल्हा परिषद सदस्य संजीव गायकवाड, माजी सभापती भीमाशंकर जमादार, इंग्रजी अध्यापनाचे जिल्हा अध्यक्ष ठोंबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक अलियोदिन पाटील,मुख्यादयापक संघाचे तालुका अध्यक्ष श्रावण बिराजदार ,डि.एड.काँलेज प्राचार्य अन्वर शेख ,व मंद्रूप माध्यमिक विद्यालय मंद्रूप येथील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.