मृणाल ठाकूरचा मकरसंक्रांतीचा खास लुक!

0
20

मृणालने मकर संक्रांती आणि पोंगलसाठी पिवळा लेहंगा परिधान केलेले स्वतःचे अनेक फोटो शेअर करून तिचे नवीनतम फोटोशूट इन्स्टाग्राम फॉलोअर्ससोबत शेअर केले आहे.

मृणाल पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान करताना दिसत आहे, ज्यामध्ये संपूर्ण लेहंग्यात आरशाचे काम आहे.तिने मिरर वर्क ब्लाउजसह फुल स्लीव्हज डीप नेकलाइन एम्ब्रॉयडरी आणि पूर्ण मिरर वर्क केलेला लेहंगा घातला आहे .

तिने तिचा पिवळा दुपट्टा एका बाजूला घेतला आहे .तिने पांढरा डायमंड आणि पांढरा मोती चॉपर ,जुमका ,अंगठी घातल्या आहेत .