• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 16, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावित संवर्धन विकास आराखड्याबाबत बैठक

by Yes News Marathi
March 31, 2022
in मुख्य बातमी
0
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावित संवर्धन विकास आराखड्याबाबत बैठक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या प्रस्तावित संवर्धन विकास आराखड्याचे सादरीकरण पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर होणार आहे. आराखड्याबाबत आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यांनी प्रशासन, वास्तुविशारद, देवस्थान समिती यांना आराखड्याबाबत विविध सूचना केल्या.

      बैठकीला सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे तर पुण्यातून उद्योजक अविनाश भोसले, वास्तुविशारद, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

      विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान समिती आणि अविनाश भोसले यांच्या निधीमधून स्कायवॉक आणि दर्शन मंडपाचे काम होणार आहे. दोन्हीसाठी सुमारे 55 कोटीं रूपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. आराखड्याबाबतची प्रगती कशी आहे?  याची माहिती श्री. राव यांनी घेतली. नियोजनबद्ध सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सुशोभीकरण, रचना, भाविक आणि पाण्याची व्यवस्था, पाणी संवर्धन, कचऱ्याची विल्हेवाट याबाबतची संपूर्ण माहिती आराखड्यात समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  

Previous Post

अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते; हायकोर्टाचा निकाल

Next Post

थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल – वैशाली कडुकर

Next Post
थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल – वैशाली कडुकर

थुंकणे टाळल्यास सोलापूर शहर निरोगी होईल - वैशाली कडुकर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group