• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उत्सव दुर्गामातेचा…. जागर मताधिकाराचा…

by Yes News Marathi
October 11, 2023
in इतर घडामोडी
0
उत्सव दुर्गामातेचा…. जागर मताधिकाराचा…
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवरात्र महोत्सवात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करावी – सदाशिव पडदुने

सोलापूर, दिनांक 11(जिमाका):-राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाला मताधिकार जागृतीची जोड देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यानुसार या वर्षी नवरात्रीमध्ये जागर मताधिकराचा या कार्यक्रमात महिला मतदारांमध्ये विशेष जागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिली आहे.

मताधिकाराने लोकशाही बळकट करु या ! या उक्ती नुसार आता सुरु होणा-या दुर्गामातेच्या नवरात्रोत्सवामध्ये आगामी लोकसभा निवडणूकीआधीचा असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नव मतदारांची नोंदणी जास्तीत जास्त करुया तसेच नवरात्रोत्सव हा महिलांचा अत्यंत आनंदोत्सव आहे, नवरात्रोत्सवामध्ये महिलांचा सहभाग मोठया प्रमाणांत असतो त्याचा उपयोग करुन आपण महिला मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी करुन मतदार यादीतील स्त्री / पुरुष प्रमाण सुधारुन नारी शक्तीचा सन्मान करुया.

पोलिस आयुक्त, सोलापूर यांनी दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता नवरात्रोत्सवा निमित्त शांतता समितीची बैठकीचे आयोजन केले होते. सदर शांतता समितीचे बैठकीमध्ये नवरात्रोत्सव मंडळांना नव मतदार नोंदणीची आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र १ सदाशिव पडदूने यांचे वतीने करण्यांत आले.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नमुन्यातील २ बॅनर नवरात्र काळात त्यांचे मंडळाचे मंडपामध्ये दर्शनी भागात लावावेत व मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी असेही अवाहन श्री. पडदूने यांनी केले. मंडळांनी नव मतदार नोंदणी तसेच प्राथम्याने महिलांची मतदार नोंदणी करुन घेणेचे आवाहन केले.

नव मतदार नोंदणीसाठी मंडळांना कॅम्पचे आयोजनासाठी नमुना 6 चे फॉर्म तहसिल कार्यालयामार्फत पुरविण्यांत येतील तसेच फॉर्म भरणेसाठी मार्गदर्शन करणेसाठी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( BLO ) पर्यवेक्षक उपलब्ध करुन देणेत येतील. कॅम्पचे आयोजनासाठी श्री सुधाकर तुकाराम बंडगर, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.

Tags: Maximum numberNavratri festivalregisteredSadashiv Padunevoters
Previous Post

50 टक्के हंगामी पगारवाढ,15 टक्के बोनस, भविषयनिर्वाह निधी अन्य मागण्या घेऊन यंत्रमाग कामगारांचे 4 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

Next Post

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम 36, 38 आदेश लागू

Next Post
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम 36, 38 आदेश लागू

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम 36, 38 आदेश लागू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group