नाभिक महामंडळाच्यावतीने सामुदाय विवाह सोहळा व वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

0
109

सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ सोलापूर शहर जिल्हा यांच्यावतीने नाभिक समाज सामुदायिक विवाह सोहळा व राज्यस्तरीय मोफत वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.