• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, March 20, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य भरत गोगावले यांचा सोलापूर जिल्हा दौरा

by Yes News Marathi
March 20, 2026
in इतर घडामोडी
0
फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य भरत गोगावले यांचा सोलापूर जिल्हा दौरा
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्याचे फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे शनिवार दि. 21 मार्च 2026 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शनिवारी 21 मार्च 2026 रोजी दुपारी 12.45 वाजता टेंभूर्णी ता. माढा जि. सोलापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 02.00 वाजता केळी उत्पादक शेतकरी वेंडर एक्सपोर्टर यांच्याशी चर्चा. दुपारी 03.00 वाजता सुरली व अकोले खुर्द ता. माढा जि. सोलापूर या गावातील केळी, आंबा, पेरू व डाळींब उत्पादक यांच्या शेतावर शिवार फेरी. त्यानंतर सायं. 05.30 वाजता अकोले खुर्द येथून पेनुर कडे प्रयाण. सायंकाळी 06.00 वाजता पेनुर येथे आगमन व पेनुर येथे यात्रे निमित्त जंगी कुस्ती कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर सायं. 07.30 वाजता पेनुर ता. मोहोळ जि. सोलापूर येथून सातारा कडे प्रयाण करतील.

Previous Post

आज आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस…

Next Post

23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

Next Post
23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In