• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उद्योग गुजरातला मात्र GST संकलनात महाराष्ट्रच नंबर 1

by Yes News Marathi
November 2, 2022
in मुख्य बातमी
0
उद्योग गुजरातला मात्र GST संकलनात महाराष्ट्रच नंबर 1
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगल देशा..! पवित्र देशा..! महाराष्ट्र देशा…!
प्रणाम घ्यावा ..माझा हा ! श्री महाराष्ट्र देशा !

तुम्ही म्हणाल, आज महाराष्ट्र दिन नाही. मग महाराष्ट्राचे गुण- गाणं गाणारे हे गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत कशासाठी..? दररोज किती कोटीचे उद्योग गुजरातला  पळवले यावरच आरोप प्रत्यारोप रंगतो. मात्र कितीही झाले तरी महाराष्ट्राने आपला क्रमांक एक कधीच सोडला नाही तो आज देखील कायम आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जीएसटी बाबत नुकतीच माहिती प्रसारित केली आहे. दिवाळी संपलेल्या गेल्याच ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत जीएसटी मधून केंद्र सरकारला तब्बल एक लाख 52 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे एक कोटी 68 लाख रुपये जीएसटी मधून मिळाले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी संकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये तब्बल 23 कोटी रुपये जीएसटी भरून आपला क्रमांक एक कायम ठेवला आहे. गुजरातच्या जवळपास अडीच पट   अधिक जीएसटी महाराष्ट्राने केंद्राला दिला आहे . महाराष्ट्राने 23 हजार सात कोटी, कर्नाटकने 10996 कोटी, तामिळनाडूने 9540 कोटी, गुजरातने 9469 कोटी तर उत्तर प्रदेशने 7839 कोटी रुपये जीएसटी संकलन केले आहे. उद्योग ,पर्यटन तसेच जीएसटी संकलनामध्ये देखील महाराष्ट्राने वरचा सततच वरचा क्रमांक  राखला आहे. म्हणूनच पुन्हा म्हणावे वाटते;  जरीपटक्या सह… भगव्या झेंड्याच्या एकचि देशा …
   प्रणाम घ्यावा माझा हा…! श्री महाराष्ट्र देशा!!

Previous Post

जान्हवी कपूर रंगीबेरंगी पोशाखात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

Next Post

युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात

Next Post
युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात

युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group