• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ठाकरे सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द

by Yes News Marathi
September 5, 2022
in मुख्य बातमी
0
ठाकरे सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रद्द केली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना यादी रद्द करण्यासाठी पत्र पाठवले होते. या पत्राची दखल घेत त्यांनी यादी रद्द केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी पाठवली होती. मात्र, या यादीवर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. राज्यपालांनी याबाबत निर्णय घेणं टाळलं. यावरून महाविकास आघाडी सराकने राज्यपालांवर टीकाही केली होती. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही याबाबत महाविकास आघाडीने तक्रार केली होती.

Previous Post

मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं… ठाकरेंना जमीन दाखवा : अमित शाह यांची मुंबईत गर्जना

Next Post

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी

Next Post
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group