सोलापूर : लिलीविद्या अकॅडेमी च्या वतीने दि. 29 मे 2022 रोजी 1st National Level Online Abacus Competition – 2022 आयोजित करण्यात आले होते. त्यात अकॅडेमीच्या 3 गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर

जगन्नाथ गंगाधर ढंगापूरे (वय 10 वर्षे)
Level 1 – 1st Rank
Level 0 (Junior) – Top 5 Runner up
माहिज्ञा सौरभ क्षीरसागर (वय 7 वर्षे)
Level 1 – 2nd Rank
Level 0 (junior) – 2nd Rank
भूमी राजेंद्र वारशेट्टी (वय 9 वर्षे)
Level 1 – Top 5 Runner up
Level 0 (Junior) – 3rd Rank