• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचं निधन

by Yes News Marathi
February 7, 2022
in मुख्य बातमी
0
के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचं निधन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : के.के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ ऊर्फ भाऊ यांचं निधन झालं. व्रतस्थ गांधीवादी राहणी आणि विचारसरणी, आधुनिकतेकडे असलेला कल, शांत, संयमी, कार्यकुशल आणि त्यागी व्यक्तिमत्तवानं आकारास आणलेलं कृषी, शिक्षण, जलसंधारण, कारखानदारी, संघटन, सहकार या विविध क्षेत्रांमधील कार्य मौलिक आणि दखलपात्र स्वरूपाचे आहे.

नाशिकच्या के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ ऊर्फ भाऊ यांचे रविवार, 6 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांचा अंत्यविधी आज के. के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. तसेच अंत्यदर्शन दुपारी 12 ते 3 या वेळेत घेता येणार आहे. भाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Previous Post

सातबारा उतारे बंद… राज्य सरकारचा काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

Next Post

पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम तुरुंगाबाहेर, 21 दिवसांची सुट्टी मंजूर

Next Post
पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम तुरुंगाबाहेर, 21 दिवसांची सुट्टी मंजूर

पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम तुरुंगाबाहेर, 21 दिवसांची सुट्टी मंजूर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Join WhatsApp Group