• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जयवंत सुरवसे यांचे निधन

by Yes News Marathi
March 8, 2023
in इतर घडामोडी
0
जयवंत सुरवसे यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापुरातील  धरमशी लाईन येथील जयवंत प्रभाकर सुरवसे यांचे आज बुधवार दिनांक 8 रोजी निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. स्टॅन्ड समोरील प्रभाकर लंच होम चे ते मालक होते. जयवंत सुरवसे यांनी आत्तापर्यंत 225 वेळा अफेरेसिस रक्तदान करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. महापालिकेचे माजी नगरसेवक प्रभाकर सुरवसे यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी बाळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

Previous Post

शेतकरी सहवेदनेसाठी 13 ते 19 मार्चदरम्यान निर्धार पदयात्रा, शेतकऱ्यांसह किसानपुत्र होणार सहभागी

Next Post

मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं कमीपणाचं, हे सरकारला शोभत नाही : अजित पवार

Next Post
मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं कमीपणाचं, हे सरकारला शोभत नाही : अजित पवार

मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं कमीपणाचं, हे सरकारला शोभत नाही : अजित पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group