• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरातील आत्महत्या केलेल्या तेरा वर्षांच्या मुलास कोरोना झाल्याचे स्पष्ट

by Yes News Marathi
March 22, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील आत्महत्या केलेल्या तेरा वर्षांच्या मुलास कोरोना झाल्याचे स्पष्ट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात 21 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तेरा वर्षाच्या सिद्धरामेश्वर नगरातील मुलास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. इतक्या लहान वयाच्या मुलास कोरोना झाल्याचे आत्तापर्यंत ही पहिलीच केस असल्याचे सांगण्यात येत आहे न्यू अहिरे गाव फॉरेस्ट येथील 74 वर्षाच्या व्यक्तीचा देखील कोरोना मुळे मृत्यू झाला तर मनपा कॉलनीतील गवई पेठ परिसरातील 49 वर्षाच्या पुरुषाचा देखील कोरोणामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात रविवारी रात्री बारापर्यंत आलेल्या अहवालानुसार 153 नवीन व्यक्तींना कोरूना झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यापैकी 89 पुरुष आणि 64 महिला आहेत. जिल्ह्याचा अहवाल बघितला तर सोलापूर जिल्ह्यात 153 नवीन व्यक्तींना कोरोना झाला असून त्यापैकी 92 पुरुष आणि 61 महिला आहेत बार्शी येथील परिस्थिती सर्वात चिंताजनक आहे .बार्शी शहरात नवीन 37 आणि बार्शी ग्रामीण मध्ये नवीन 13 रुग्ण आढळले आहेत. माढा व माळशिरस ग्रामीण मध्ये प्रत्येकी 23 नवीन रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे .मास्क न वापरणाऱ्यांना आता यापुढे एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

Previous Post

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य

Next Post

वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्यास पकडले

Next Post
वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्यास पकडले

वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्यास पकडले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group