सोलापूर – श्री छत्रपती शिवाजी मैदान डाळिंब आड, शिंदे चौक येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व महापूजा आमदार विजयकुमार देशमुख मालक व महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते तर माजी महापौर महेश अण्णा कोठे,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, गटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यावेळीनगरसेवक प्राथमेश कोठे,माजी उपमहापौर नाना काळे,श्रीकांत घाडगे, दास शेळके, माऊली पवार, लहू गायकवाड, नाना मस्के, विजय पूकाळे,शेखर फंड, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, बिज्जू प्रधाने, रवी मोहिते, भाऊसाहेब रोडगे, विजय पुकाळे, श्रीकांत घाडगे, माऊली पवार, शैलेश पिसे, बसवराज कोळी, सुनंदा साळुंखे, मनिषा नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते