• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबचे उद्घाटन

by Yes News Marathi
August 17, 2021
in इतर घडामोडी
0
स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : १५ ऑगस्ट स्वावतंत्र दिनानिमित्त स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबच्या वतिने स्काउट ग्राउंड व संगमेश्वर काँलेज लगत नवीन झालेल्या काँक्रीट रोड येथे क्लासचे उद्घाटन नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या हस्ते व जिल्हाक्रीड़ा अधिकारी, नितिन तारळकर, जिल्हाअध्यक्ष स्केटिंग असोशियन प्रतापसिंह कांचन पाटील, स्केटिंग असोसोशियन जिल्हा सचिव दीपक घंटे, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, ॲड.सिद्धांत सदाफुले यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे व इतर मयांनि आपले मनोगत व्यक्त केले व पुढ़िल वाटचलिस शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा क्रीड़ा अधिकारी नितिन तारळकर यांनि खेळाडुंना मर्गदर्शन व प्रोत्साहन केले. यावेळी स्केट नेशनचे प्रशिक्षक मितेश काळे, सौंदर्या साळुंखे . यशवंत राउत ज्यूरी रशियन वर्ल्ड रेक़ोर्ड . पप्पू काळे, विनर्स फाऊंडेशनचे मुख्य प्रशिक्षक सम्यक मोहोळकर, राफेल स्केटिंगची प्रशिक्षका मयुरी अध्यापक, ब स पा नेते . सचिन शिंदे यांच्यासह प्रयास सामाजिक संस्था व स्केट स्टूडंट यांची उपास्थिती होती .

Previous Post

श्रीमंत मानाचा आय्या गणपतीच्या उत्सव अध्यक्षपदी कंदलगावकर

Next Post

राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद! : फडणवीस आक्रमक

Next Post
राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद! : फडणवीस आक्रमक

राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद! : फडणवीस आक्रमक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group