• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

18 वर्षांपुढील लसीकरणाला तुर्तास ब्रेक; वृद्धांना प्राधान्य : राजेश टोपे

by Yes News Marathi
May 11, 2021
in मुख्य बातमी
0
18 वर्षांपुढील लसीकरणाला तुर्तास ब्रेक; वृद्धांना प्राधान्य : राजेश टोपे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क ” महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लशीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी लशी या 45 वर्षांपुढील व्यक्तींना दिली जाणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. राज्यात अॅक्टिव्ह केस कमी होत आहे. बरे होण्याच्या दर वाढत आहे. 2 लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. व्हॅक्सिसीन 1 कोटी 84 लाख झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली 3 लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहे. त्यांना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

Previous Post

राज्यातील अकरा जिल्ह्यामध्ये पुन्हा 31 मे पर्यंत लागणार लॉकडाऊन

Next Post

सोलापूर शहरात १४० बाधित, २२५ कोरोनामुक्त

Next Post
सोलापूर शहरात १४० बाधित, २२५ कोरोनामुक्त

सोलापूर शहरात १४० बाधित, २२५ कोरोनामुक्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group