• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, March 16, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात १९ मार्चला ५ ठिकाणी हिंदू नववर्षाच्या शोभायात्रा

by Yes News Marathi
March 16, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात १९ मार्चला ५ ठिकाणी हिंदू नववर्षाच्या शोभायात्रा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुर – हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी सोलापूर शहरात पाच ठिकाणी भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने शहरातील तीन ठिकाणी दुपारी आणि दोन ठिकाणी सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक रंगनाथ बंग, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम व कार्यवाह ज्ञानेश्वर म्याकल यांनी दिली.

बाळीवेस येथील विजयी चौकातून दुपारी ४.३० वाजता भव्य शोभायात्रा निघणार असून त्यात सजीव देखावे, रामलल्ला दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, ढोल-लेझीम पथक आणि भारतमाता रथ असणार आहे.जुळे सोलापूर येथे किल्लेदार मंगल कार्यालयातून दुपारी ४.३० वाजता शोभायात्रा निघेल. तसेच अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर येथे सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर रांगोळी काढून, भगवा ध्वज लावून आणि गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करावे तसेच शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

Previous Post

सोलापुरात अधिक मासानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा; ५ ते १३ जून दरम्यान आयोजन

Next Post

पुणे महानगर क्षेत्रात २०० किमी मेट्रो जाळ्याचे नियोजन – देवेंद्र फडणवीस

Next Post
पुणे महानगर क्षेत्रात २०० किमी मेट्रो जाळ्याचे नियोजन – देवेंद्र फडणवीस

पुणे महानगर क्षेत्रात २०० किमी मेट्रो जाळ्याचे नियोजन – देवेंद्र फडणवीस

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In