• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उसने पैसे परत मागितल्याने भावजईस मारहाण

by Yes News Marathi
June 17, 2021
in इतर घडामोडी
0
उसने पैसे परत मागितल्याने भावजईस मारहाण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : हातउसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेल्या असताना दिराकडून भावजय चंद्रकला जाधव यांना मारहाण झाल्याची फिर्याद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सेटलमेंट फ्री कॉलनीत कावळे गल्लीमध्ये हा प्रकार १६ जून रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास झाला आहे . अंबिका जाधव यांनी यलप्‍पा गायकवाड तसेच त्यांची पत्नी अश्विनी यल्लप्पा गायकवाड यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

मोटारीत बसताना मणी मंगळसूत्र चोरले

Next Post

अतिक्रमण काढण्याचे काम चालू असताना आत्महत्येचा प्रयत्न

Next Post
अतिक्रमण काढण्याचे काम चालू असताना आत्महत्येचा प्रयत्न

अतिक्रमण काढण्याचे काम चालू असताना आत्महत्येचा प्रयत्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group