• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महिना अखेर गडकरींचा सोलापूर दौरा या मार्गाचे होणार लोकार्पण !

by Yes News Marathi
April 6, 2022
in इतर घडामोडी
0
महिना अखेर गडकरींचा सोलापूर दौरा या मार्गाचे होणार लोकार्पण !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय महामार्ग मंत्री नीतीन गडकरी हे महिनाअखेर ला सोलापूर दौर्‍यावर येणार आहेत. सोलापूर विजापूर या महामार्गातील केगाव ते हत्तुर बायपासचे काम देखील 20 एप्रिल पर्यंत पूर्ण होणार आहे त्यामुळे गडकरी यांच्या हस्तेच या महिनाअखेर ला सोलापूर विजापूर या महामार्गाचे लोकार्पण तसेच सुरत ते चेन्नई या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूमिपूजन समारंभ होण्याची शक्यता आहे. सोलापूर ते सांगली सोलापूर ते अक्कलकोट हे महामार्ग देखील नव्याने तयार झाले आहेत त्यामुळे त्यांचा लोकार्पण सोहळा देखील होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका येत्या सहा महिन्यात होणार आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर गडकरींचा हा दौरा भाजपासाठी महत्त्वाचा ठरणार आहे शिवाय सोलापूर शहरातील दोन लहान मुलांसाठी गडकरी यांनी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र महापालिकेच्या संथ गतीचा कारभारामुळे आणि भूसंपादन न झाल्यामुळे आजूबाजूचे सर्व महामार्ग तयार झाले तरी गेल्या सहा वर्षांत हे उड्डाणपूल झाले नाही अजूनही यासंदर्भात संभ्रम कायम आहे त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्ताने देखील या सर्व विकासाच्या प्रश्नाकडे प्रकाश टाकला जाणार आहे. गडकरींच्या दौऱ्याची तारीख नक्की नाही मात्र महिनाअखेरपर्यंत ते येणार आहेत असे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

शरदचंद्र पवार प्रशालेचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग

Next Post

शरद पवारांनी का घेतली मोदींची भेट । मोदींशी २५ मिनिटे चर्चा

Next Post
शरद पवारांनी का घेतली मोदींची भेट । मोदींशी २५ मिनिटे चर्चा

शरद पवारांनी का घेतली मोदींची भेट । मोदींशी २५ मिनिटे चर्चा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group