• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

by Yes News Marathi
April 12, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ  व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 77 अर्जदारांनी 122 अर्ज घेतले

सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज घेण्यात आले

सोलापूर दिनांक 12 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर(अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 39 अर्जदारांनी 64 अर्ज घेऊन गेले गेलेले आहेत, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01. श्रीविद्यादुर्गादेवी मौलप्पा करणे (2-अपक्ष) 02. भन्तेनागमूर्ती मौलप्पा करणे- (2 – अपक्ष) 03. शिवाजी चंद्रकांत सोनवणे- (2- अपक्ष) 04. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी-(1- भाजपा) 05. संभाजी सिद्राम मस्के-(1-परिवर्तन समता पार्टी) 06. महासिध्द तुकाराम गायकवाड ( 1-अपक्ष) 07. भारत हणमंतु कंदकुरे( 2-अपक्ष) 08. अभिमन्यु भानुदास आठवले (1-अपक्ष ), 09. कल्याणी शंकर हलसंगी (1-भाजपा ), 10. रविकांत रेवप्पा बनसुडे (2-अपक्ष ), 11. ॲड विक्रम उत्तम कसबे (1-अपक्ष ), 12. राजेश तानाजी खरे (1-महाराष्ट्र विकास सेना पक्ष ), 13. कुमार चंद्रकांत लोंढे (1-बळीराजा पार्टी ), 14. सुर्यकांत सायप्पा व्हनकडे (1-अपक्ष ), 15. अमोल मिलिंद कांबळे (1-अपक्ष ), 16. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. कल्लप्पा लिंबाजी मोरे (1-अपक्ष ), 17. रवि सायप्पा म्हेत्रे (2-अपक्ष ) 18. कुमारगौरव सतीश चंदनशिवे (4-अपक्ष ), 19. राजरत्न लक्ष्मण फडतरे (4-वंचित बहुजन आघाडी ), 20. दत्तात्रय विठ्ठल थोरात (3-अपक्ष ), 21. युगांधर चंद्रकांत ठोकळे (3-अपक्ष ), 22. नारायणकर राजेंद्र बाबुराव (1-अपक्ष ), 23. नसीर खाजाभाई भाईकट्टी (1-अपक्ष ), 24. रमेश भिमराव शिखरे (1-अपक्ष ), 25. चेतमल नयुमल गोयल (2-अपक्ष ), 26. सुदर्शन रामचंद्र खंदारे (1-अपक्ष ), 27. जिवन विलास शिंदे (1-अपक्ष – श्रीदेवी फुलारे), 28. प्रशांत आप्पाराव बनसोडे (1-अपक्ष ), 29. ॲङ योगेश सुभाष शिदगणे (1-बहुजन मुक्ती पार्टी- अर्जुन गेना ओहाळ ), 30.मचिंद्रनाथ मल्लपा लोकेकर (1-एमआयएम ), 31. गंगेश्वरी मचिंद्रनाथ लोकेकर (1-एमआयएम ), 32. जिवन विलास शिंदे(3-अपक्ष-श्रीदेवी जॉन फुलारे ), 33. मल्हारी गुलाब पाटोळे (1-अपक्ष ), 34. आण्णासो सुखदेव मस्के – (1-अपक्ष), 35. मनोहर रेवणसिध्द कोरे (1अपक्ष ), 36. संदेश रमेश कांबळे ( 1- अपक्ष – प्रज्ञा विष्णू गायकवाड ), 37. परमेश्वर पांडुरंग गेजगे (1-अपक्ष ), 38. शिलवंत तात्याराव काळे ( 1- बसपा),

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01. संदीप जनार्दन खरात – (4 – अपक्ष) 02. रोहित रामकृष्ण मोरे (3-अपक्ष) 03. बाळासाहेब रामकृष्ण मोरे-(1-अपक्ष) 04. अजित नामदेव साठे – (1- महाराष्ट्र विकास सेना पक्ष) 05. राजेश तानाजी खरे-( 1- महाराष्ट्र विकास सेना-अनिल तानाजी साठे) 06. पृथ्वीराज शहाजीराव पाटील-( 02-अपक्ष) 07. पृथ्वीराज शहाजीराव पाटील-(1-अपक्ष (अभिजीत सुखदेव जाधव)) 08. पृथ्वीराज शहाजीराव पाटील- (1- अपक्ष (संजय महादेव चव्हाण)) 09. जैनुद्दिन दस्तगीर शेख- (1-अपक्ष) 10. अशोक ज्ञानदेव वाघमोडे-(1-अपक्ष) 11. सचिन हणमंत गवळी-( 1-अपक्ष) 12. खंडू भिमराव घडे-( 1-अपक्ष) 13. खंडू भिमराव घडे-(1-अपक्ष ( अमोल मधुकर करडे)) 14. प्रकाश किसन पोळ- (2-आरपीआय (A)/अपक्ष ( संतोष बाळासाहेब बिचकुले)) 15. गणपत परमेश्वर भोसले-(1-अपक्ष) 16. विजयराज बाळासाहेब माने-देशमुख-(1-अपक्ष) 17. नवनाथ बिरा मदने-(1-अपक्ष) 18. प्रभाकरदादा दत्तात्रय जानवेकर-(1-जंग महाभारत संघ) 19. रमेश नागनाथ बारसकर-( 3-वंचित बहुजन आघाडी) 20. शिलवंत गुणवंत क्षिरसागर-(2-अपक्ष- सुधाकर तुकाराम सोनटक्के) 21. दत्तात्रय विठ्ठल थोरात-( 2-अपक्ष) 22. गिरीश प्रभाकर शेटे(4-अपक्ष) 23. ॲड नितीन जयसिंगराव खराडे-4-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ( धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील) 24. गणेश सिध्देश्वर भिंगे-( 2-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ( विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील), 25. मल्हारी गुलाब पाटोळे-(1-आम समाज समता पार्टी ऑफ इंडिया अपक्ष) 26. खंडू भिमराव धडे-(1-अपक्ष ( अमोल मधुकर करडे), 27. सुनिल गुंडा जाधव-(2-बहुजन मुक्ती पार्टी) 28 सिकंदर दादामिया कोरबु-(1-अपक्ष) 29. नानासो रामहरी यादव( 2-अपक्ष) 30. सतिष शिवाजी जंगम- (4-भारतीय जनता पार्टी ( रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर), 31. गणेश मारुती शेजाळ( 1-अपक्ष- कल्याण मगन बाबर ) 32. अमोल मधुकर करडे(2-अपक्ष) 33. आण्णासो सुखदेव मस्के(1-अपक्ष) 34. नितीन सोपानराव वाघे-(1- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार/राष्ट्रीय आदर्श जनता पार्टी) 39 रामचंद्र मायाप्पा घुटुकडे-(1-न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) 36. राघु येताळा घुटूकडे(01- अपक्ष) 37 भाऊसाहेब सुखदेव लिगाडे (02-अपक्ष) 38 गणेश अशोक चौगुले(1-अपक्ष) 39 परमेश्वर पांडुरंग गेजगे(1-अपक्ष)

Tags: candidatureDeepak aliasShri Venkateswara Maha Swamiji
Previous Post

राहुल पाटील दोन जिल्ह्यातून तडीपार

Next Post

अवैध दारु वाहतुकीला दणका;दोन दिवसात 2 कार, एक ऑटोरिक्षा व दोन दुचाकी जप्त

Next Post
अवैध दारु वाहतुकीला दणका;दोन दिवसात 2 कार, एक ऑटोरिक्षा व दोन दुचाकी जप्त

अवैध दारु वाहतुकीला दणका;दोन दिवसात 2 कार, एक ऑटोरिक्षा व दोन दुचाकी जप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group