• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फडणवीस नुसत्या थापा मारतात, ते फसणवीस आहेत : प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2024
in मुख्य बातमी
0
फडणवीस नुसत्या थापा मारतात, ते फसणवीस आहेत : प्रणिती शिंदे
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : भाजपाचे लोकं फक्त आश्वासन वर आश्वासन देतात. आम्ही ते करू हे करू सांगतात. त्याचं काम फक्त कागदावर असते. त्याची अंमलबजावणी तर होतचं नाही. देवेंद्र फडणवीस तर नुसत्या थापा मारतात. ते ‘फसवणीस’ आहेत, अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी भाजपसह फडणवीस यांच्यावर टीका केली. प्रणिती ३ दिवसीय अक्कलकोट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

प्रणिती म्हणाल्या, मागील दहा वर्षे लोकांनी भाजपवर विश्वास ठेऊन मतदान केले. महागाई कमी होईल, राशन मिळेल, शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल. अशी आशा मतदारांची होती. पण यांनी काहीच केलं नाही. उलट यांनी लोकांचा विश्वासघात केला. मतदारांना एकदा नाही तर दोन वेळा धोका दिला. गॅसचे भाव ३०० वरून १२०० केले. म्हैसलगीसह २८ गावांचा पाणीप्रश्न जसाच तसा आहे. यावर ठोस काहीच झालेले नाही.

मी टक्केवारी किंवा सत्तेसाठी राजकारण करत नाही. मी लोकांसाठी काम करते, असा टोला देखील प्रणिती यांनी नाव न घेता राम सातपुतेंना लगावला. प्रणिती यांनी बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न या मुद्द्यावरून देखील विरोधकाना धारेवर धरले. प्रणिती यांनी सुलेरजवळगे, कोर्सेगाव, तडवळ, म्हैसलगी, मंगळूर, हिळ्ळी, गौडगाव, जेऊर आदि गावांना भेटी दिल्या. यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, शीतलताई म्हेत्रे यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

2023-24 च्या आर्थिक वर्षातील सोलापूर विभागाची कामगिरी

Next Post

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026