छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशातील अनेक भागात शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशातील अनेक भागात शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील इस्राईलचे राजदूत कोबी शोशनी यांच्यावतीने शिवजयंती शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.