• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी माशाळ यांची निवड

by Yes News Marathi
May 22, 2024
in इतर घडामोडी
0
अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी माशाळ यांची निवड
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची बैठक सल्लागार अपप्रव हाके, संस्थापक सिद्राम चोपडे, कुमार जंगडेकर यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीत मोदीखाना सात रस्ता चौक मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल माशाळ यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष विशाल पाटील, सचिव- अनंत दिवाणजी, सहसचिव- गणेश चोपडे, खजिनदार राहुल गोवित्रीकर प्रसिद्धीप्रमुख – उत्तमकुमार वाघमारे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी स्वप्निल दुधाळ, नवनाथ गौडगुंडे, इरण्णा बिराजदार, महेश जवळकोटे, बसवराज चलवादी, इरण्णा दासरी, गणेश चोपडे, अनिल मस्के उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Tags: Central BoardElectionMashalPresident of Ahilya Devi Holkar
Previous Post

गुरवारपासून मालवंडीच्या शेखागौरी यात्रेस प्रारंभ

Next Post

अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा; १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा; १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा; १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group