• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सेवक संचात शिक्षकांची वाढीव पदे देऊ – शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

by Yes News Marathi
January 17, 2025
in इतर घडामोडी
0
सेवक संचात शिक्षकांची वाढीव पदे देऊ – शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीला यश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने आज पुणे येथे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी सुभाष माने, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने ,सचिव नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी महामंडळाच्या मागण्यांच्या निवेदनावर बोलताना वरील आश्वासन दिले. मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्या बरोबर पंधरा दिवसात बैठक घेऊन प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले जातील असे शिक्षण मंत्री म्हणाले.

एक नोव्हेंबर 2005 च्या अगोदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वित्त विभागाबरोबर लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. 2014 -15 या शैक्षणिक वर्षा पासून सेवक संचात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांची पदे कमी झाली मात्र ज्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढलेली आहे त्या शाळेला वाढीव शिक्षक पदे दिलेली नाहीत ,ती शैक्षणिक वर्ष 2024- 25 च्या सेवक संचात मिळावीत. कला ,क्रीडा, कार्यानुभव ही पदे सेवक संचात स्वतंत्र दाखवावीत . शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात .चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचारी पूर्वीप्रमाणे वेतनावर भरण्यास परवानगी मिळावी.

वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे, अशा मागण्या मुख्याध्यापक महामंडळाने केल्या. सदर प्रसंगी मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे, उपाध्यक्ष सुनील पंडित,उपाध्यक्ष डॉ डी एस घुगरे, वामन तर्फ़े, बी बी पाटील, प्रसाद गायकवाड, आदिनाथ थोरात ,जे के पाटील, अरुण थोरात, संदेश राऊत, अमृत पांढरे रमेश तरवडेकर ,उज्वला पाटील, संजयकुमार झांबरे, मुकेश पाटील, श्रीम वी मा दोनवलकर इ पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रपतींकडून ४ ‘अनमोल रत्नां’चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान…

Next Post

शंभर दिवसाचे उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – सिईओ कुलदिप जंगम

Next Post
शंभर दिवसाचे उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – सिईओ कुलदिप जंगम

शंभर दिवसाचे उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करा - सिईओ कुलदिप जंगम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group