माऊली महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य पदी डॉ. दत्तात्रय हरवाळकर यांची निवड

0
35

येस न्युज मराठी नेटवर्क : भारत शिक्षण प्रसारक मंडळ वडाळा संचलित माऊली महाविद्यालय, वडाळा या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी भूगोल विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय स्वामी राव हरवाळकर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय काकासाहेब साठे, अध्यक्ष जितेंद्र साठे व सर्व संचालक मंडळ यांनी सर्व संचालक व कर्मचारी या सर्वांशी चर्चा करून वरील निवड केली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष जितेंद्र साठे, संचालक हरिभाऊ घाडगे, शारीरिक शिक्षण संचालक श्री. बाळासाहेब वाघचवरे, डॉ. सुवर्णा गुंड, प्रा. परमेश्वर हटकर, प्रा. बालाजी गंगावणे, डॉ. विकास शिंदे, प्रा. शेषनारायण देशमुख, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. दत्तात्रय हरवाळकर, डॉ. सतीश घोरपडे, डॉ. विजय म्हमाणे, प्रा. प्रमोद पाटील, डॉ. प्रतिभा बिरादार, प्रा. तुकाराम जाधव, डॉ. सुनील खोत, डॉ. संगीता यादव, प्रा. बाजी गुंड, प्रा. निलेश वाघमारे, प्रा. प्रज्ञा वाडकर, प्रा. रोहिणी गुंड, प्रा. मोनिका वाघमोडे, प्रा. अमृता गरड इत्यादी प्राध्यापक, ग्रंथपाल राजेंद्र गरड तसेच महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक राजाभाऊ साठे, शिक्षकेत्तर कर्मचारी मनोज साठे, रमेश सुतार, दिलीप गाडे, दिलीप भोसले, विष्णु जमदाडे, महेंद्र कांबळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.