• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 12, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महापालिकेकडे नगरसेवकच फिरकेनात..!

by Yes News Marathi
March 12, 2026
in इतर घडामोडी
0
महापालिकेकडे नगरसेवकच फिरकेनात..!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेत निवडून आलेले 102 आणि स्वीकृत नियुक्त केलेले नऊ असे असे 111 नगरसेवक आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांचे गॅजेट होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. महापौर तसेच उपमहापौर यांची निवड सहा फेब्रुवारी रोजी झाली. विविध विषयांची माहिती घेणे, नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, नव्याने होणाऱ्या बजेट संदर्भात सहभाग नोंदवणे, प्रशासकीय कामकाज समजून घेणे या बाबीकडे नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे मात्र सध्या महापालिकेकडे नगरसेवक फिरकतच नाहीत. महापालिकेत सध्या महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे येतात. बाकीच्या नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसते. भाजपचे तब्बल 87 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आम्हाला कोणीच किंमत देत नाही अशी देखील भावना भाजप नगरसेवकांची असल्यामुळे ठराविक नगरसेवक सोडले बाकीचे नगरसेवक येत नाहीत.कामकाजात सहभाग घेत नाहीत. याचे चिंतन भाजपच्या नेत्यांनी करणे गरजेचे आहे.

Previous Post

नवोन्मेषी प्रयोगांनी सजले उमाबाई श्रविका विद्यालयाचे गणित व विज्ञान प्रदर्शन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In