सोलापूर : भगवान महावीर जयंती निमित्त शुक्रवारी अंध अपंग व निराधार महिलांना घरपोच अन्न वाटप करण्यात आले आहे. समाजात एकीकडे अन्नाचे तुटवडा भासत आहे तर दुसऱ्याकडे अन्न वाया जात आहे हे अन्न वाया जाणारे अन्न गरज जो पर्यंत पोहोचवण्याचे काम आस्था रोटी बँक गेल्या पाच वर्षापासून करत आहे.
हे अन्न वाटप ठिकाण बेघर निवारा केंद्र, संजीवनी संस्कार आश्रम, भगवान नगर झोपडपट्टी, कुष्ठरोग वसाहत, इंद्रा नगर वसाहत, संगम नगर झोपडपट्टी, जुना विडी घरकुल परिसर, सुशीला नगर झोपडपट्टी, मित्र नगर, शेळगी परिसर, सिद्धार्थ नगर झोपडपट्टी, सोलापूर मधील झोपडपट्टी इतर अनेक ठिकाणी अन्न वाटप करण्यात आले आहे. हे अन्न वाटप करण्यासाठी आकाश तालीकोटी, अविनाश माचेरला,साई माचला, भास्कर बोडा,अमोल इराबत्ती, अभिनंदन चिलव्हरी,पवन वाघमारे, विजय छंचुरे या सर्व लोकांचे सहकार्य लाभले