तायकांन्दो स्पर्धेसाठी निवड महुद येथे दि १५ जुलै २०२४ रोजी सोलापूर जिल्हा कॅन्डेड व ज्युनिअर तायकांन्दो सोलापूर
स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सोलापूर जिल्हा तायकांन्दो स्पोर्ट कौन्सीलच्या वतीने या. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गणपतराव देशमुख सभागृह महुद येथे सोलापूर जिल्हा तायकांन्दोचे अध्यक्ष मोहन भुमकर साहेव, यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी सोलापूर जिल्हयाचे सचिव मंजूर शेख, प्रतिक्षा खंडाळकर मॅडम, वाजीद शैख आबासोवाघमोडे सर, महेश गावडे सर यांनी खेळाडूचे स्वागत केले.
- यावेळी संर्व मान्यवरांने आपले मनोगत व्यक्त केले व खेळाडूंना शुभेच्छा दिले. भारतीय तायकांन्दो महासंघाच्या (TFI) या स्पर्धा मॅटवर घेण्यात आल्या. कॅन्डेड या स्पर्धेतील मुला मुलींची एकत्रीत स्पर्धा महुद येथे घेण्यात आल्या. तायकांन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या (मुंबई) मान्यतेने महाराष्ट्र राज्य कॅन्डेड तायकांन्दो स्पर्धा चंद्रपूर येथे दि.१९ ते २१ जुले २०२४ दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. यशस्वी विद्याथ्यांचे विविध वजनी गटातील मुला मुलींचे नावे पुढील प्रमाणे आहे.
मुले प्रविण माळी, विर पवार, उजेर सय्यद, श्रेयश कचरे, अनिल डांगे, यशराज गद्दी, उवेद सय्यद, शिवतेज लोखंडे, जाहीद साहेव, वरद जवंजाळ, तर मुलीमध्ये श्रृष्टी कदम, प्रतिक्षा सलगर, लावण्या पल्लेलु, तमसिन शेख, साईका बुध्दाराम, शिया सत्तार,
भैरवी सौदागर, अक्षदा अल्लापूरकर, प्रांजली वाघमारे, या यशस्वी मुली मुलींची चंद्रपूर येथे होणा-या राज्यस्तरीय तायकांन्दो स्पर्धेत निवड करण्यात आले आहे. या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक सोलापूर जिल्हा तायकांन्दोचे अध्यक्ष मोहनसा भुमकर, तायकांन्दोचे जिल्हा सचिव मंजूर शेख, सोलापूर जिल्हा तायकांन्दो स्पोर्टचे खजिनदार प्रतिक्षा खंडाळकर मॅडम, व सहसचिव वहाजीद शेख सर, पंढरपूर तालुक्याचे महेश गावडे नर, माढा तालुक्याचे चंद्रकांत घोडके सर, आकाश साळवी सर व सांगोलाचे आवासो वाघमोडे तसेच सोमशेखर भोगडे , भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अझरोद्दीन शेख, ललिता खंडागळे यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.