• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा – प्रभारी उपसंचालक युवराज पाटील

by Yes News Marathi
May 6, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा – प्रभारी उपसंचालक युवराज पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 6: ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुणे विभागातील काही जिल्ह्यात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन जीवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. हा संदेश खोटा असल्याची माहिती पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी दिली आहे.

        कोणतीही माहिती वा संदेश पुणे विभागातील जिल्ह्याकडून काढण्यात आला नाही. हा संदेश खोटा असून अशा  बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये, असे  आवाहन  पाटील यांनी केले आहे. 

        आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल, असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

Previous Post

सधन कुक्कुट विकास गटासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

उद्या रात्री पासून सोलापूरजिल्हा सहा दिवसासाठी लॉकडाऊन! मार्केटमध्ये तोबा गर्दी

Next Post
उद्या रात्री पासून सोलापूरजिल्हा सहा दिवसासाठी लॉकडाऊन! मार्केटमध्ये तोबा गर्दी

उद्या रात्री पासून सोलापूरजिल्हा सहा दिवसासाठी लॉकडाऊन! मार्केटमध्ये तोबा गर्दी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group