लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू केसरी वृत्तपत्र समूहाचे विश्वस्त – संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक (वय ७४) यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.