• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जय भोलेनाथ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन राज्याभिषेक दिन साजरा

by Yes News Marathi
June 6, 2022
in इतर घडामोडी
0
जय भोलेनाथ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन राज्याभिषेक दिन साजरा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : निराळे वस्ती येथील जय भोलेनाथ मित्र मंडळाने सोमवारी शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. प्रारंभी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, ज्ञानेश्वर सपाटे, शिवाजी घुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली.

रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी मंडळाच्या प्रदीप झांबरे, अभिजित मगर, नितेश भोसले , राहुल काळे, अमोल सुरवसे , साईनाथ ताटे , रोहित शिंदे, ,विश्वनाथ लांडगे, ऋषिकेश झांबरे, गोविंद ताटे, सचिन भोसले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या रक्तदान शिबिरात महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर बँकेने सहभाग घेतला.

Previous Post

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

Next Post

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Next Post
प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group