• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना लसीकरण आता 24 तास उपलब्ध

by Yes News Marathi
March 3, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोना लसीकरण आता 24 तास उपलब्ध
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने covid-19 लसीकरण रुग्णालयांमध्ये 24 तास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भारतातील एक कोटी 56 लाख 20 हजार 749 लोकांनी covid-19 महामारी प्रतिबंधक लस घेतली आहे . मान्यवर राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , आरोग्य मंत्री हर्षवर्धन, केरळचे मुख्यमंत्री पी नाराई विजयं आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा न घेतलेल्या मध्ये समावेश आहे.केंद्र सरकारने संपूर्ण देशात लस वितरण करण्यासाठी साठ केंद्रे निर्माण केली आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारांना लसीकरण मोहिमेत सामावून घेण्याचा सल्ला दिला आहे.

Previous Post

वाचा मुख्यमंत्र्यांच्या दमदार भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे…

Next Post

सोलापुरात वृद्धांमध्ये लसीकरणाचा उत्साह

Next Post
सोलापुरात वृद्धांमध्ये लसीकरणाचा उत्साह

सोलापुरात वृद्धांमध्ये लसीकरणाचा उत्साह

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group