• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर शहरात २३२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा

by Yes News Marathi
April 28, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरात २३२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२४ तासात ४९२ व्यक्ती कोरोना मुक्त

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील पालिकेच्या अहवालानुसार बुधवारी २३२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून २४ तासात ४९२ व्यक्ती कोरोनातून मुक्त झाल्या आहेत. सोलापूर शहरातील १९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ५० पेक्षा कमी वयाच्या तीन महिला आणि तीन पुरुष आहेत. सर्वात कमी वयाची महिला तीस वर्षांची असून पन्नाशी पेक्षा कमी वय असलेल्या कोरोना बाधितांचे मृत्यू ही महापालिकेच्या दृष्टीने चिंताजनक बाब ठरली आहे. ५० पेक्षा कमी वय असलेले शहरातील नागरिक तातडीने तपासणी करून न घेता घरीच उपचार करण्यावर भर देत असल्यामुळे हे संकट ओढवले असल्याचे जाणवते. प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक ३१ नवीन व्यक्तींना coronaची बाधा झाली असून प्रभाग क्रमांक सात मध्ये २० १५ मध्ये 14 ,१६ मध्ये १६ प्रभाग क्रमांक पाच व सहा मध्ये प्रत्येकी पंधरा , प्रभाग क्रमांक २३ मध्ये २६ आणि प्रभाग क्रमांक २६ मध्ये २१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

Previous Post

लोकमंगल बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 51 जणांचे रक्तदान

Next Post

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस- आरोग्यमंत्री राजेश टोपे

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस- आरोग्यमंत्री राजेश टोपे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group