• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 16, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर

by Yes News Marathi
April 22, 2022
in मुख्य बातमी
0
गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणातील सर्व 115 जणांनांही जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी सदावर्तेंनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणात आरोप असलेल्या 115 जणांना जरी जामीन मिळाला असला तरी आता त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणार का असा सवाल विचारण्यात येत आहे.

दरम्यान, अकोल्याच्या अकोट न्यायालयाकडूनही अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अकोट न्यायालयाचा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता दोघांना ही दिलासा देत अकोट न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Previous Post

सोलापुरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांवर गुन्हा दाखल

Next Post

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

Next Post
खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group