• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ.पतीविरुद्ध विवाहितेची शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद

by Yes News Marathi
March 21, 2021
in इतर घडामोडी
0
डॉ.पतीविरुद्ध विवाहितेची शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर येथील हॉटेल ॲम्बेसिडर जवळ ट्यूलिप रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या सुदर्शना किरण मुळे या विवाहितेने पती डॉक्टर किरण मुळे ,सासरे रंगराव मुळे आणि ज्योती मनोज जाधव-नणंद या तिघांविरुद्ध माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात केली आहे .18 ऑक्टोबर 2010 रोजी सुदर्शना यांचा विवाह डॉक्टर किरण मुळे यांच्याशी झालेला आहे .

पती सासरे आणि नणंद असे तिघेजण माहेरून पैसे आणि चार चाकी गाडी घेऊन येण्यासाठी दबाव आणत असत ,तसेच वडिलांची अर्धी इस्टेट घेण्याचे कारणावरून सातत्याने मारहाण व शिवीगाळ करीत असल्याची तक्रार सुदर्शना मुळे यांनी केली आहे . सौ सुदर्शना मुळे यांनी त्यांना पुणे शहरानजीकच्या वाकड येथील वर्षा अपार्टमेंट येथे 18 ऑक्टोबर 2010 पासून सातत्याने मानसिक छळ झाल्याचे तसेच मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी चे पोलीस नाईक शिरसागर अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

अवैध शिंदी विक्रेत्यास एमपीडीए खाली अटक येरवड्यात रवानगी

Next Post

सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

Next Post
सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group