• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बार्शी शहरातील भगवंत मंदिर येथे सामुदायिक पारायण सोहळा ४१ दिवसीय भव्य नाम संकीर्तन सोहळ्यास सुरुवात

by Yes News Marathi
December 5, 2023
in इतर घडामोडी
0
बार्शी शहरातील भगवंत मंदिर येथे सामुदायिक पारायण सोहळा ४१ दिवसीय भव्य नाम संकीर्तन सोहळ्यास सुरुवात
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत व कविता राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते सोहळ्याची सुरुवात कलश,ज्ञानेश्वरी, ध्वज,प्रतिमा,गाथा,टाळ,मृदंग,वीणा पूजन,भजन व हरी नामस्मरणाने झाली.

४१ दिवसीय अखंड हरीनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचा कीर्तनाचा श्रवणाचा बार्शी शहर व तालुक्यातील वारकरी,ग्रामस्थ यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानाई निष्काम वारकरी सेवा मंडळ हरीनाम सप्ताह कमीटीने केले आहे.

यावेळी दिनेशसिंह परदेशी,ह.भ.प.शिवाजी महाराज घोरपडे, दादासाहेब बुडुख,सुनिल सरवदे,विलास सुरवसे,अमोल ठोंगे तसेच वारकरी,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Barshi CityBhagwant MandirCommunity Recitation CeremonyGrand Naam Sankirtan Ceremony
Previous Post

CID फेम फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन; वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

जुळे सोलापूर वासियांसाठी ही आनंदाची बातमी

Next Post
जुळे सोलापूर वासियांसाठी ही आनंदाची बातमी

जुळे सोलापूर वासियांसाठी ही आनंदाची बातमी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group