सोलापूर : २० नोव्हेंबर रोजी प्रभाग क्र २३ मधील कीतुरचनम्मा नगर येथे लोकप्रिय व कर्तूत्ववान नगरसेविका तथा सभापती शहर सुधारणा समिती सो म पा मेनकाताई राठोड यांच्या भांडवली निधिमधून एकूण तीन रस्त्याचे भूमिपूजन मेनकाताई राठोड यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवराज राठोड मंडळ अधिकारी, श्री सिद्धलिंग मसुती परिवहन समिती सदश्य महेश देवकर, बी जे पी दक्षिण पश्चिम मंडळ अधक्ष, अतुल पवार, कोले, मुचन्डे, महीबुब डाले, अप्पू पाटील,जवलकोटे, चव्हाण साहेब, नसले साहेब, बिराजदार ताई, तोगी ताई, बगले ताई, पुजारी ताई, माहुलकर, दुकीया भाबी, प्रशांत थोरात, संतोष कोरे, दत्ता भरले, नितीन भिसे, उमेश विटकर गजानन शिंदे व परिसरातील नागरिक उपस्थित होते .