• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे नागरिकांची दंत तपासणी

by Yes News Marathi
February 8, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे नागरिकांची दंत तपासणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या आरोग्य उपक्रमांतर्गत शहरातील वैष्णवी मंदिर, सैफुल येथे सोलापूर डेंटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने नागरिकांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. हॉस्पिटलचे डॉ.सोनल पटणे, मयुरी जायभाये, ऐश्वर्या भोईटे, प्रगती ज्ञानमोटे, धरती चाटे, समन्वयक मुसद्दीन दाऊद यांच्या सहकार्याने नागरिकांची दंत तपासणी करून ज्या व्यक्तींना दाताचे विकार आहेत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या समन्वयक पल्लवी मान, वैष्णवी माता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षा शितोळे, संदीप भिसे, योगशिक्षिका खारे आदींनी सहकार्य केले.

Previous Post

दोन माजी मंत्री आणि भाजपने महापालिकेची वाट लावली…!

Next Post

दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group