• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाविक वारकरी मंडळ कडून विविध मागणीसाठी मुख्यमंत्री भेट…

by Yes News Marathi
July 15, 2024
in इतर घडामोडी
0
भाविक वारकरी मंडळ कडून विविध मागणीसाठी मुख्यमंत्री भेट…
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: आषाढी वारी ही परंपरा खूप मोठी असून विलक्षण आहे. संपूर्ण भारत देशामध्ये अनेक उत्सव होतात पण सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा फक्त वारी आहे. या वारीसाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून भाविक वारकरी पंढरीला येतात. त्यांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अनुषंगाने दरवर्षी निवेदन देऊन पाठपुरावा केला जात असतो. यंदाही वारी संदर्भात मा. श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री पंढरपूरला पाहणी दौरा करणार असल्याने अक्षय भोसले महाराज यांच्या प्रयत्नाने अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातुन ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) , ह भ प भागवत चवरे महाराज ( राष्ट्रिय उपाध्यक्ष ) , ह भ प बळीराम जांभळे (राष्ट्रिय सचिव) इ. पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन 65 एकर पंढरपूर येथे चर्चा करुन वारी संदर्भात विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.


1) पंढरपूर येथील ड्रेनेज व गटारी नदीला मिळतात ते बंद करणेत यावं.
2) वारीला येणाऱ्या भाविकांचा मृत्यू नैसर्गिक जरी झाला तरी त्यांना मदत मिळावी.
3) एकादशीला व्ही आय पी दर्शन पूर्ण बंद करणेत यावं.
4) 65 एकर मध्ये कुठलेच शिबिर घेण्यात येऊ नये. ती जागा फक्त वारकरी दिंडीला राखीव असावी.
5) या आषाढीवारी प्रमाणे इतर तीन ही वारीला सरकारने मदत करावी.
6) सर्व वारीला नदीमध्ये वाहते पाणी असावे.
7) अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल कायम स्वरुपी तयार करावे.
अशा विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल बापू शिंदे, शिवाजी सावंत सर उपस्थित होते.

Previous Post

‘विश्वासघातकी लोक हिंदू कसे?’ उद्धव ठाकरेंसमोर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा शिंदेंवर घणाघात

Next Post

शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला

Next Post
शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला

शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group