विधानभवन, मुंबई येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री योगेश कदम, यांच्यासह विधिमंडळ सदस्यांची उपस्थिती होती.


