• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लोकमंगल बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 51 जणांचे रक्तदान

by Yes News Marathi
April 28, 2021
in इतर घडामोडी
0
लोकमंगल बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 51 जणांचे रक्तदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- लोकमंगल सहकारी बँकेच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 51 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. बँकेचा वर्धापन दिन असल्यामुळे तो साध्या पद्धतीने साजरा केला आणि केवळ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोकमंगल बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.


सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे त्यामुळे स्वयंसेवी संघटनांची रक्तदान शिबिरे बंद आहेत आणि वैयक्तिक रित्या रक्तदान करणारे रक्तदातेही रक्तदान करत नाहीत त्यामुळे ब्लड बँकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे दुसऱ्या बाजूला कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे रक्ताची गरज जाणवत आहे. अशा या कसोटीच्या काळामध्ये रक्तदान करणे हे एक मोठे सामाजिक कार्य ठरत आहे असे सांगून सुभाष बापू देशमुख यांनी वर्धापन दिनाच्या निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्याची कल्पकता दाखवल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी रक्त संकलन करण्याचे काम डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी ने केले.

Previous Post

वनविभागात राज्यवनसेवेतून केंद्रीय सेवेत जाणारी राज्यातील पहिली महिला IFS अधिकारी

Next Post

सोलापूर शहरात २३२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा

Next Post
सोलापूर शहरात २३२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा

सोलापूर शहरात २३२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group