­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा

by Yes News Marathi
December 25, 2022
in मुख्य बातमी
0
तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिंदे गटाचे नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने काही महिन्यांपूर्वी साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. या महिलेने शेवाळे यांनी अत्याचार केल्याचा दावा केला आहे. याच तक्रारीचा आधार घेत विरोधकांकडून शेवाळे यांना लक्ष्य केलं जातंय. तक्रारदार महिलेला मुंबईत येऊ दिले जात नसून तिला संरक्षण द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. या सर्व प्रकारानंतरा शेवाळे यांनी आज (२५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपूर्ण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या महिलेला मी करोना काळात मदत केली होती. मात्र नंतर या महिलेच्या अपेक्षा वाढत गेल्या. या महिलेने नंतर मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, असा दावाही शेवाळे यांनी केला आहे.

माझा संसार कसा खराब होईल तसेच माझे राजकीय आयुष्य कसे नष्ट होईल याबाबतची माहिती मी देत आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेची आई दिल्लीमध्ये कॅब्रे डान्सर होती. त्या महिलेच्या वडिलांचा गुन्हेगारी इतिहास आहे. याबाबत दिल्ली पोलीस ठाण्यात माहिती उपलब्ध आहे. या महिलेचा एक भाई तुरुंगात आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात तो तुरुंगवास भोगत आहे. या महिलेचा दुसरा भाई ड्रग्ज तस्करी करतो. या महिलेची बहीण माहीम येथे बार गर्लचं काम करते. माझ्यावर तक्रार करणाऱ्या महिलेच्या पूर्ण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास आहे. या माहितीला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

Previous Post

ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे – जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे

Next Post

माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी – सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

Next Post
माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी – सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी - सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group