मुंबई : यंदा दिवाळीत टीव्हीवरील रंगारंग कार्यक्रमापेक्षा सभांमधील शाब्दिक हल्ले अधिक भाव खाऊन जातील. त्यामुळेच अनेक पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 40 जणांची मोठी टीम प्रचाराची धूरा सांभाळणार आहेत.
- केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे
- 1) नरेंद्र मोदी
- 2) जे.पी. नड्डा
- 3) राजनाथ सिंह
- 4) अमित शाह
- 5) नितीन गडकरी
- 6) योगी आदित्यनाथ
- 7) डॉ. प्रमोद सावंत
- 8) भुपेंद्र पटेल
- 9) विष्णू देव साई
- 10) डॉ. मोहन यादव
- 11) भजनलाल शर्मा
- 12) नायब सिंग साईनी
- 13) हिमंता बिस्वा सर्मा
- 14) शिवराज सिंह चौहान
- 15) ज्योतिरादित्य सिंधिया
- 16) स्मृती इराणी
- 17) शिव प्रकाश
- 18) भूपेंद्र यादव
- 19) अश्विनी वैष्णव
- 20) पियुष गोयल
- महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?
- 1) देवेंद्र फडणवीस
- 2) विनोद तावडे
- 3) चंद्रशेखर बावनकुळे
- 4) रावसाहेब दानवे
- 5) अशोक चव्हाण
- 6) उदयनराजे भोसले
- 7) नारायण राणे
- 8) पंकजा मुंडे
- 9) चंद्रकांत दादा पाटील
- 10) आशिष शेलार
- 11) सुधीर मुनगंटीवार
- 12) राधाकृष्ण विखे पाटील
- 13) गिरीश महाजन
- 14) रविंद्र चव्हाण
- 15) प्रवीण दरेकर
- 16) अमर साबळे
- 17) मुरलीधर मोहळ
- 18) अशोक नेते
- 19) डॉ. संजय कुटे
- 20) नवनीत राणा