सोलापूर : दक्षिण सोलापूर येथील नंदुर गावाजवळील नंदूर ते वांगी रस्त्याचे भूमिपूजन आमदार दिलीप माने यांच्या हस्ते यांच्या हस्ते केले. त्यावेळी गावात त्या वेळी नंदुर गावचे सरपंच संभाजी पाटील तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत बचुटे, समाधान पाटील, गणपत बचुटे, विठ्ठल पाटील, आनंदराव पाटील, अजिंक्य पाटील, सोमनाथ बचुटे, श्रीराम बचुटे, बापू बचुटे, रमेश पाटील, गणेश बचुटे, नितीन जळकोटे, शहाजी सुरवसे सर्व गावात सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.