• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महापालिकेचा भोंगळ कारभार : एक कोटी रुपयांची औषधे झाली बाद…!

by Yes News Marathi
May 6, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेचा भोंगळ कारभार : एक कोटी रुपयांची औषधे झाली बाद…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: महापालिका प्रशासनाचे कोणत्याच विभागात नेत्रदीपक काम दिसत नाही .सध्या कोरोनाचे मोठे संकट सुरू असून या कालावधीत देखील याचे गांभीर्य प्रशासनाला दिसत नाही. कोरोनाच्या नावाखाली गेल्या वर्षभरापूर्वी खरेदी केलेली तब्बल 1 कोटी रुपयांची औषधे एक्सपायर झाली आहेत यावरूनच प्रशासन किती संवेदनशील आहे हे कळते. महापालिका आयुक्त पी शिवशंकर आणि महापौर श्रीकांचना यनम यांना उशिरा शहाणपण सुचले असून आता ते नगरसेवकांत समवेत झोननिहाय बैठका घेत आहेत. सोशल डिस्टन चा फज्जा उडवत काल महापालिकेत स्थायी समितीच्या सभागृहात सुमारे तीस जणांच्या उपस्थित ही बैठक उरकली यावेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी एक कोटी रुपयांची औषधे एक्सपायर झाल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर आयुक्त चांगलेच संतापले. केंद्र शासनाच्या नियमानुसार क्वारंटाईन सेंटर मध्ये डॉक्टर नाहीत, प्रत्येक नगरसेवकांना नागरिकांचे हतबल होऊन फोन येत आहेत. कोविड सेंटर अपुरे आहेत. असा आरोप करत प्रशासनाची चिरफाड सुरू केल्यामुळे आयुक्त शिवशंकर नगरसेवक सुरेश पाटलांवर संतापले. सुरेश पाटलांनी देखील तुम्हाला काम जमत नसेल तर महापालिका सोडून जावा असे सुनावले. एकूणच महापालिकेचा कारभार रोग हल्ल्याला आणि इंजेक्शन पखालीला असाच सुरू आहे त्यामुळे आता दररोज होणाऱ्या बैठकीतून काय निष्पन्न होणार हे देव जाणे.

Previous Post

बंगाल मधिल हिंसाचारनिमित्त भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवत ममता बॅनर्जीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

Next Post

सोलापूर महापालिकेची समांतर जलवाहिनी रखडणार

Next Post
सोलापूर महापालिकेची समांतर जलवाहिनी रखडणार

सोलापूर महापालिकेची समांतर जलवाहिनी रखडणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group