अठरा हजार रिकाम्या पाण्याच्या बाटल्यापासून साकारलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रेखाचित्र..
अक्कलकोट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने सर्वत्र वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येते.अशातच अक्कलकोट शहरातील चेतन गायकवाड व मित्रांनी...