ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांतजी मोरे लिखीत सहा काव्यसंग्रहांचा दिमाखदार प्रकाशन सोहळा थाटात संपन्न
पुणे - काव्यरसिकांच्या तुडूंब गर्दीनं खचाखच भरलेलं पुणे जिल्हा डि.सी.सी.बॅंकेच सभागृह ,विविध मान्यवरांच्या हटके विचारकथनात रंगलेला अन् स.१०:४५ ते दु.२:१५...









