जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी प्रशासन जास्तीत जास्त सकारात्मक – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर जिल्हा विकास आराखडा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून प्रतिपादन पालकमंत्री महोदयांच्या सूचनांनुसार विविध मान्यवरांच्या सूचनांसाठी व्यासपीठ उपलब्ध सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या...