पाळणा, साहसी खेळ अन् शिवभक्तांचा जल्लोष; किल्ले शिवनेरीवर दिमाखात पार पडला शिवजन्मोत्सव सोहळा
शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. शिवनेरी...