सोलापूर विद्यापीठातर्फे क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रदर्शनाचे आयोजन
सोलापूर- तरुणाईला स्वयंरोजगार बनवण्यासाठी, कौशल्य विकासाला चालना देण्याकरिता तसेच उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे 29 फेब्रुवारी...