पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव भक्तीभावातमार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक विधी; दर्शनासाठी गर्दी
सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शनिवारी मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा साजरा झाला. यानिमित्त सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय...